कोणत्याही किल्ल्यावर कमीत कमी दोनदा तरी जावे पहील्यादा  किल्ल्याचा भूगोल पाहावा आणि दुसर्यांदा जाताना इतिहास वाचून जावा . 
 रायगड
छायाचित्र : रायगड 
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी किल्ल्यांची निर्मिती केली ती आपल्या संरक्षणासाठी तर आता आपली जबाबदारी आहे कि आपण त्याचे संरक्षण केले पाहिजे 
छायाचित्र : सिंहगड दरवाजा पूर्वी 
छायाचित्र सिंहगड सध्या 


महाराष्ट्रातील बरेचसे किल्ले आजही आपल्याला अनोळखी आहेत . त्या किल्ल्याविषयी माहिती देण्याचा हा  प्रयत्न .